शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जॅकी भगनानी

जॅकी भगनानी - 2009 मध्ये प्रदर्शित ‘कल किसने देखा’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण त्याचा हा पहिलाच चित्रपटला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. फ्लॉप ठरला. 2011 मध्ये F.A.L.T.U. या चित्रपटात झळकला. यानंतर ‘अजब गजब लव्ह’, ‘रंगरेज’, ‘मित्रों’ अशा अनेक चित्रपटात तो दिसला

Read more

फिल्मी : लग्नातील डिझायनर लेहंग्यामुळे रकुल प्रीत झाली ट्रोल; नेटकऱ्यांनी केली अथिया शेट्टीसोबत तुलना

फिल्मी : जॅकी भगनानी-रकुलच्या लग्नात देशमुखांचीच चर्चा! मेहुण्याच्या लग्नानंतर धीरज यांनी वाटली मिठाई, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

फिल्मी : जॅकी भगनानी-रकुल प्रीत सिंहने बांधली आयुष्यभराची गाठ, गोव्यात पार पडला शाही विवाहसोहळा

फिल्मी : आता कोटीत कमावणाऱ्या रकुल प्रीत सिंगचा पहिला पगार किती होता माहिती आहे का?

फिल्मी : रकुल प्रीत-जॅकीच्या लग्नात पाहुण्यांची घेतली विशेष काळजी; मेन्यूमध्ये काय असणार स्पेशल?

फिल्मी : जॅकी-रकुल प्रीतच्या लग्नासाठी गोव्यात पोहोचले आमदार धिरज देशमुख, पाहा Video

फिल्मी : लग्नानंतर हनीमूनला जाणार नाही रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी, काय आहे कारण....

फिल्मी : रितेश देशमुख अन् जॅकी भगनानीमध्ये आहे खास नातं; तुम्हाला माहितीये का त्यांचं फॅमिली रिलेशन?

फिल्मी : लगीनघाई! रकुल प्रीतच्या नवरदेवाचं घर सजलं, जॅकीच्या घरी विशेष रोषणाई; VIDEO व्हायरल

फिल्मी : रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नाची धामधूम! थायलंडमध्ये पार पडली ग्रँड बॅचलर पार्टी