शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जगत प्रकाश नड्डा

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.

Read more

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.

राष्ट्रीय : मुंबईत भाजपचाच महापौर विराजमान होणार; जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला विश्वास

नंदूरबार : मंत्रिपद हवे असेल तर पैसे पाठवा, भाजप आमदारांना फोन; राजेश पाडवींनी संपूर्ण घटना सांगितली

क्राइम : खोके द्या, मंत्री करतो; नड्डा यांच्या नावाने जाळे; गुजरातमधील आरोपीला अटक; राज्यातील चार आमदारांना दाखविले आमिष 

नागपूर : सरसंघचालकांच्या नावाचा वापर करत आमदारांना केले ‘टार्गेट’; गुजरातमधील कार्यक्रमाचे नाव घेत मागितला निधी

राष्ट्रीय : पराभवासाठी नेमके जबाबदार कोण? नड्डा पंतप्रधानांना अहवाल देणार; केंद्रीय नेतृत्व स्थानिक नेत्यांच्या उत्तरांवर असमाधानी

मुंबई : भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उद्या मुंबईत, देवेंद्र फडणवीसांनी केलं खास ट्वीट

नागपूर : ‘खोके द्या, तुम्हाला मंत्री करून देतो’! भाजप अध्यक्षांच्या नावाने चक्क आमदारांवरच फेकले जाळे

राष्ट्रीय : नड्डांविरुद्ध खरगेंची दुसऱ्यांदा सरशी; महाराष्ट्राचे भाजप प्रभारी पराभूत, काँग्रेसचे विजयी

राष्ट्रीय : Karnataka Election: समान नागरी कायदा, गरीब कुटुंबांना मोफत दूध व गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन; कर्नाटकात भाजपचा जाहीरनामा जारी

राष्ट्रीय : अमित शहा आणि जेपी नड्डांनी घेतली PM नरेंद्र मोदींची भेट; तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?