शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जगत प्रकाश नड्डा

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.

Read more

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.

गोवा : मुख्यमंत्र्यांनी घेतली नड्डा यांची भेट; कदंब पठारावरील भाजप भवनच्या पायाभरणीसाठी निमंत्रण

राष्ट्रीय : दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित, जेपी नड्डांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

राष्ट्रीय : जे.पी. नड्डा यांच्याकडे भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी, केली राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती 

राष्ट्रीय : भाजपमध्ये मोठे बदल?; पहिले राज्यात; नंतर देशातही परिवर्तनाचे वारे वाहणार!

महाराष्ट्र : भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं

राष्ट्रीय : जेपी नड्डांचा कार्यकाळ संपला; लवकरच BJP च्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार; 'ही' नावे चर्चेत...

राष्ट्रीय : भाजपा मोठे बदल करणार! 'या' पाच राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलणार; बैठकांचे सत्र सुरू

राष्ट्रीय : नड्डा, खट्टर, शिवराज मंत्री झाले; आता भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? 'या' मराठी नावाची चर्चा

राष्ट्रीय : PM मोदी कन्याकुमारीत, अमित शाह बालाजी मंदिरात अन् नड्डा कुलदेवीच्या चरनी नतमस्तक...

राष्ट्रीय : आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष्य यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती