शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : एकेकाळचे कट्टर दुश्मन! तरी इस्रायलच्या बाजुने उभे ठाकले हे दोन मुस्लिम देश, पाठीराखा कोण? 

गोवा : Goa: यहुदींच्या गोव्यातील छबाड हाऊसना सुरक्षा

आंतरराष्ट्रीय : पाणावलेले डोळे, हातात मृतदेह, चेहऱ्यावर दुःख आणि राग...; विध्वंसाचे थरकाप उडवणारे फोटो

आंतरराष्ट्रीय : हमासची १७०० ठिकाणे उद्धवस्त, ७०४ ठार...; गाझा पट्टीवर ७२ तास इस्रायलची कारवाई

संपादकीय : टेकीला आलेल्या पॅलेस्टिनींना चेव चढला आणि...

व्यापार : जगावर दबदबा, महिन्याला ४ लाख कमवतो प्रत्येक इस्रायली; जगात होतं टेक्नॉलॉजीचं कौतुक

आंतरराष्ट्रीय : Israel war: दोन कारणं, ज्यामुळे अमेरिका इस्राइलला डोळे झाकून देते पाठिंबा 

आंतरराष्ट्रीय : हृदयद्रावक! हमासच्या दहशतवाद्यांपासून लेकाचा जीव वाचवण्यासाठी आई-वडिलांनी झेलल्या गोळ्या

आंतरराष्ट्रीय : एका रॉकेटच्या बदल्यात एका ओलिसाला फासावर लटकवू, हमासची इस्राइलला धमकी 

आंतरराष्ट्रीय : ब्लास्ट, मृतदेह अन् किंकाळ्या...; 72 तासांच्या युद्धात 900 इस्रायलींचा मृत्यू, गाझामध्ये 700 ठार