शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

राष्ट्रीय : 'हमास'विरोधात लढण्यासाठी इस्रायलमध्ये 'युनिटी' सरकार; PM बेंजामिन नेतन्याहूंची घोषणा

आंतरराष्ट्रीय : इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा मुलगाही सैन्यात दाखल? जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य

आंतरराष्ट्रीय : एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचे हमासने केले अपहरण, VIDEO देखील व्हायरल केला...

आंतरराष्ट्रीय : “...तर इस्रायलचाच सर्वनाश होईल”; तुर्की राष्ट्राध्यक्षांचा इशारा, गाझापट्टी संहाराचा निषेध

फिल्मी : पॅलेस्टाईन दहशतवाद्यांकडून बहिणीच्या हत्येनंतर आता अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी, म्हणाली, मला आणि माझ्या कुटुंबीयांना...

आंतरराष्ट्रीय : ट्रकखाली लपून राहिली, मेल्याचं नाटक केलं पण...; हमासने बॉयफ्रेंडसमोर केली मुलीची निर्घृण हत्या

क्रिकेट : हे गाझामधील बंधू-भगिनींसाठी; मोहम्मद रिझवानची पॅलेस्टाईन हल्ल्यातील पीडितांसाठी पोस्ट अन् वाद 

आंतरराष्ट्रीय : गाझातील इस्लामिक विद्यापीठावर इस्रायल हवाई दलाचा बॉम्बहल्ला; हमासचा अड्डा असल्याचा दावा

आंतरराष्ट्रीय : हमासने वापरलेल्या दोन बँकांवर इस्रायलचा हवाई हल्ला; गाझा पट्टीतील अनेक ठिकाणं उद्धवस्त

आंतरराष्ट्रीय : गाझा आता पूर्वीसारखं दिसणार नाही, इस्राइलच्या संरक्षणमंत्र्यांचं मोठं विधान