शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : गाझा उद्ध्वस्त, हॉस्पिटलमध्ये मृतदेहांसाठी जागा नाही; PM नेतन्याहू म्हणाले, “ही तर सुरुवात”

आंतरराष्ट्रीय : इस्रायलचा अभेद्य बुलडोझर युद्धभूमीवर; रॉकेट हल्ल्याची 'दांडी गूल'! नाव काय, किंमत किती?

आंतरराष्ट्रीय : हमास सैतानांची संघटना, ते अल कायदापेक्षाही वाईट; अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे संतप्त उद्गार

आंतरराष्ट्रीय : इस्रायल आमचे पहिले लक्ष्य, आम्हाला साऱ्या जगावर राज्य करायचे आहे; हमासच्या कमांडरची दर्पोक्ती

आंतरराष्ट्रीय : Israel Hamas war: वेस्ट बँकमध्ये इस्राइलची धाडसी कारवाई, हमासच्या २३० दहशतवाद्यांना पकडले

आंतरराष्ट्रीय : अन्न-पाण्याविना लाखो लोक संकटात; गाझात अनेक भागांची वीज तोडली, मदतकार्यही ठप्प

आंतरराष्ट्रीय : Israel: इस्रायलकडून गाझा पट्टीवर रात्रभर बॉम्बचा वर्षाव; हमासचा म्होरक्या ठार

आंतरराष्ट्रीय : गाझावर ३.६ लाख सैन्य हल्ला करणार; १० लाख लोकांना शहर सोडण्याचे इस्रायलचे फर्मान

राष्ट्रीय : Israel-Hamas War : भारताचे 'ऑपरेशन अजय', इस्रायलहून दुसरे विमान २३५ भारतीयांना घेऊन दिल्लीला पोहोचले

आंतरराष्ट्रीय : आधी गाझा, नंतर लेबनॉन आणि आता सीरियात बॉम्बफेक; इस्रायल-हमास युद्ध पश्चिम आशियात पसरले