शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : युद्ध पेटलं! इस्त्रायलने गाझावरील बॉम्बहल्ला थांबवला नाहीतर..; इराणची उघड धमकी

व्यापार : इस्रायल-हमास युद्धाने अब्जावधींची गुंतवणूक धाेक्यात; माेठमाेठ्या कंपन्यांचं टेन्शन वाढलं

आंतरराष्ट्रीय : इस्रायली सैन्याचे मोठे ऑपरेशन! २५० ओलिसांची सुटका, ६० हमास दहशतवादी ठार, २६ पकडले

आंतरराष्ट्रीय : अन्नपाण्यासाठी संघर्ष; ३ लाख लोकांचे स्थलांतर; संयुक्त राष्ट्राकडून चिंता; इस्रायलचा गाझावर हल्ला तीव्र 

राष्ट्रीय : ‘ऑपरेशन अजय’ : युद्धात अडकलेले भारताकडे निघाले; प्रवासाचा खर्च सरकार करणार

आंतरराष्ट्रीय : हमासशी युद्ध सुरू असतानाच इस्रायलचे सिरियावर हवाईहल्ले; दोन विमानतळांवर सोडली रॉकेट्स

आंतरराष्ट्रीय : इस्रायल-हमास युद्धात फेसबुक, इन्स्टाग्रामला २४ तासांचा अल्टिमेटम; नक्की प्रकरण काय?

व्यापार : इस्रायल-हमास युद्धामुळे भारतीय टेलिकॉम कंपन्यांना 2,500 कोटींचा फटका, कारण काय...

आंतरराष्ट्रीय : हमासवर 'डिजिटल स्ट्राईक', X ने हमासशी संबंधित हजारो अकाउंट हटवले

आंतरराष्ट्रीय : गाझा युद्ध आता सीरियापर्यंत पोहोचले, इस्रायलकडून दमास्कस विमानतळावर बॉम्बचा वर्षाव