शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : एकीकडे युद्ध, दुसरीकडे चीनमध्ये इस्रायलच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला

राष्ट्रीय : इस्रायली लोकांच्या सुरक्षेसाठी देशभरात अलर्ट जारी, प्रमुख ठिकाणी वाढवली सुरक्षा 

आंतरराष्ट्रीय : 24 तासांत..., इस्रायलने गाझामधील 11 लाख लोकांना दिला इशारा, 'हे' आहे कारण

आंतरराष्ट्रीय : Israel Palestine Conflict भीषण! 1500 जणांचा मृत्यू, 4.3 लाख लोक बेघर; इस्रायलने गाझा पट्टीवर फेकले 6000 बॉम्ब

आंतरराष्ट्रीय : मोसादच्या चुकीचा मोठा खुलासा! इस्त्रायलच्या बॉर्डर जवळ हमासचे ओपन ट्रेनिंग सेंटर, येथूनच हल्ल्याची तयारी केली

राष्ट्रीय : पळा, पळा.. मिसाईल पडलं... इस्रायलमध्ये एका मोबाईल App ने वाचवला भारतीयांचा जीव

आंतरराष्ट्रीय : इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा, युएन विरोधात! गाझावर ताबा मिळविणे एवढे सोपे नाहीय...

आंतरराष्ट्रीय : इस्रायल सैनिकांचा जोश हायवर! माजी पंतप्रधानांनी देखील शस्त्र हाती घेतले, ओन्ली फॅन्सचीही मॉडेल...

संपादकीय : जग 'तेव्हा'ही दारूगोळ्याच्या ढिगाऱ्यावर होते अन् आताही; एक ठिणगी पुरेशी... 

आंतरराष्ट्रीय : युकेचा इस्त्रायलला मदतीचा हात! नेव्हीची जहाजे तैनात करणार, पीएम सुनक यांनी दिली लष्करी मदत