शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : गाझावर ३.६ लाख सैन्य हल्ला करणार; १० लाख लोकांना शहर सोडण्याचे इस्रायलचे फर्मान

राष्ट्रीय : Israel-Hamas War : भारताचे 'ऑपरेशन अजय', इस्रायलहून दुसरे विमान २३५ भारतीयांना घेऊन दिल्लीला पोहोचले

आंतरराष्ट्रीय : आधी गाझा, नंतर लेबनॉन आणि आता सीरियात बॉम्बफेक; इस्रायल-हमास युद्ध पश्चिम आशियात पसरले

आंतरराष्ट्रीय : इस्रायलने युद्धभूमीवर उतरवला 'शत्रूंचा कर्दनकाळ'! Sayeret Matkal वर दिली खास जबाबदारी

राष्ट्रीय : भारतात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने, लोक रस्त्यावर उतरले; PM मोदींकडे केली 'ही' मागणी...

आंतरराष्ट्रीय : इस्रायलची मोठी कारवाई, 'हमास'च्या दिशेने सैन्य रवाना, 11 लाख लोकांना घर सोडण्याचे आदेश

आंतरराष्ट्रीय : गाझा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर...; WHOचा धोक्याचा इशारा, इस्रायलने बंद केलं वीज, पाणी, इंधन

उत्तर प्रदेश : कानपूरचे इस्रायल कनेक्शन, 150 कोटींचा बसू शकतो फटका, जाणून घ्या कारण....

उत्तर प्रदेश : भारतीय साधू हमासशी लढणार? नरसिंहानंद म्हणाले, इस्रायलने आमचाही सैन्यात समावेश करावा

व्यापार : हलक्यात घेऊ नका! लोकसंख्येने कमी असले तरी, जगाच्या १७ टक्के डॉलर्सवर इस्त्रायलींचा कब्जा, एवढे अब्जाधीश...