शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : 'पॅलेस्टिनी नागरिकांचा हमासच्या हल्ल्याशी संबंध नाही', जो बायडेन यांचे मोठे वक्तव्य

आंतरराष्ट्रीय : हमासच्या दहशतवाद्यांनी मला गोळ्या घातल्या, I Love You..., मृत्यूपूर्वी इस्त्रायली तरुणीची ऑडिओ क्लिप व्हायरल

राष्ट्रीय : इस्रायलमध्ये अडकली आई, 13 वर्षांचा लेक घरी पाहतोय वाट; पतीने सरकारकडे मागितली मदत

फिल्मी : Hina khan : मी डिप्रेशनमध्ये जातेय, खूप दु:खी झालेय; प्रचंड भीती वाटतेय, माणुसकीच संपलीय

आंतरराष्ट्रीय : इस्रायलला भारताची मोठी मदत; लेबनॉन सीमेवर भारतीय सैन्याची तैनाती

आंतरराष्ट्रीय : एका इशाराची वाट पाहतंय इस्त्रायलचं सैन्य! जोरदार हल्ला करणार, चारही बाजूंनी घेरण्याची तयारी

आंतरराष्ट्रीय : इस्रायल सर्वात मोठा हल्ला करणार; नागरिकांना 3 तासांत गाझा सोडण्याचे आदेश

आंतरराष्ट्रीय : हृदयद्रावक! श्वास घेऊ शकत नाही...; मृत्यूपूर्वी कुटुंबाचा शेवटचा मेसेज व्हायरल

आंतरराष्ट्रीय : हमासचा टॉप कमांडर बिलाल ठार; इस्लामिक जिहादचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त, लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न

राष्ट्रीय : मायदेशात परतले! ४७१ भारतीयांना घेऊन इस्रायलहून पहाटेच तिसरे आणि चौथे विमान भारतात पोहोचले