शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : शस्रास्त्र, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान सर्वांमध्ये बड्या देशांना भारी, ही ५ सिक्रेट्स बनवतात इस्राइलला सुपरपॉवर

आंतरराष्ट्रीय : इस्रायलचा आक्रमक पवित्रा, पुढील टार्गेट ठरलं; लेबनॉन सीमेवरुन नागरिकांना हटवले

राष्ट्रीय : कधी बॉम्ब पडेल माहीत नाही, स्वप्नातही सायरनचा आवाज येतो; थरकाप उडवणारा अनुभव

आंतरराष्ट्रीय : इस्रायलने प्रथमच काढलं 'महाअस्त्र'; हमासचे हल्ले पाहता देशभरात यंत्रणा केली सक्रिय

आंतरराष्ट्रीय : गाझामध्ये 10 दिवस विध्वंस, 2700 मृत्यू; आईस्क्रीमच्या ट्रकमध्ये ठेवले मृतदेह, 5 लाख बेघर

आंतरराष्ट्रीय : हमासच्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या धाडसी कन्येला वीरमरण; इस्रायल बॉर्डरवर होती तैनात

आंतरराष्ट्रीय : इस्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात संतापाचा उद्रेक; शेकडो लोक रस्त्यावर, राजीनाम्याची मागणी

संपादकीय : धर्माच्या आधारावर राज्य करण्याचे दिवास्वप्न; गाझावर हमासचा ताबा, इस्रायल शांत कसा बसेल...

आंतरराष्ट्रीय : वेळ संपली, आता जमिनीवरून हल्ले; इस्रायल गाझावर तिन्ही बाजूंनी हल्ले करण्याच्या तयारीत

आंतरराष्ट्रीय : ...तर हजारो रुग्णांचा होऊ शकतो मृत्यू; पॅलेस्टिनींना उत्तर गाझा सोडण्याचे इस्रायलचे आदेश