शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : गाझातील रुग्णालयावरील हल्ल्यात 500 जणांचा मृत्यू; IDF नं सांगितलं, इस्लामिक जिहादचं रॉकेट मिसफायर झालं

आंतरराष्ट्रीय : गाझातील हॉस्पिटलवर इस्रायलचा हवाई हल्ला; 500 जणांचा मृत्यू, जॉर्डनने बायडेन यांचा दौरा रद्द केला

आंतरराष्ट्रीय : गाझावरील हल्ले थांबवले नाहीत तर..., आता इराणची इस्रायलला धमकी

आंतरराष्ट्रीय : इस्रायलचा गाझामधील हॉस्पिटलवर हवाई हल्ला, 500 लोकांचा मृत्यू, हमासचा दावा

आंतरराष्ट्रीय : इस्रायलचा हमास आणि हिजबुल्लाहवर 'डबल अटॅक'... एक कमांडर आणि दोन दहशतवादी ठार

आंतरराष्ट्रीय : बॉम्ब हल्ल्यानंतर भुकेने लोकांचे जीव जाणार; UN ने गाझाबाबत दिला इशारा...

आंतरराष्ट्रीय : खेळ खल्लास!! 'हमास'चं आता काही खरं नाही... इस्रायलने जारी केली टॉप कमांडरची यादी

आंतरराष्ट्रीय : ...तर जगभरातील मुस्लिम इस्राइलला चोख प्रत्युत्तर देतील, खोमेनींची धमकी 

आंतरराष्ट्रीय : इस्रायल-हमास युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री; 2000 सैनिक अलर्ट मोडवर

पुणे : Operation Ajay| युद्धाचा धोका, इस्रायलमधून १२०० जण परतले मायदेशी