शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : बायडेन यांची इस्रायलला भेट, रॉकेट हल्ले वाढले; आता ऋषि सुनकही Israel दौऱ्यावर जाणार

महाराष्ट्र : भारतानं कधीच भूमिका बदलली नाही; देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

आंतरराष्ट्रीय : १२ दिवसांनंतर गाझामध्ये खाद्यपदार्थ पोहोचले, नेतन्याहूंनी बायडेन यांच्या आवाहनाला सहमती दिली

आंतरराष्ट्रीय : गाझावरील हल्ल्यामुळे इस्लामिक देश संतप्त; एकत्र येत हल्ल्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय : संघर्ष आणखी चिघळणार; मध्य पूर्वेतील देशांचा इस्रायल, अमेरिका व तिच्या मित्रराष्ट्रांना इशारा

आंतरराष्ट्रीय : इस्रायलला पाठिंबा अन् गाझाला 100 मिलियन डॉलर्सची मदत... काय आहे ज्यो बायडन यांचा प्लॅन?

राष्ट्रीय : ही कुजलेली मानसिकता..., शरद पवारांच्या 'या' भूमिकेवर पीयूष गोयल संतापले

आंतरराष्ट्रीय : हमासवर अमेरिकेची मोठी कारवाई, आर्थिक निर्बंधांसह संघटनेशी संबंधित १० जणांवर बंदी

आंतरराष्ट्रीय : सॅटेलाईट इमेजद्वारे होणार गाझा हॉस्पिटल हल्ल्याचा खुलासा; रशियाने अमेरिकेला केली ही मागणी...

आंतरराष्ट्रीय : भीषण! गाझामध्ये वाईट स्थिती! जखमींवरील उपचारात अडचण; डॉक्टर जमिनीवर करताहेत सर्जरी