शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : भयावह! रस्ते ब्लॉक केले, कारवर अंदाधुंद गोळीबार; हमासच्या पहिल्या हल्ल्याचा खतरनाक Video

आंतरराष्ट्रीय : गाझातील रुग्णालयावरील हल्ल्याला कोण जबाबदार? कुणाचं रॉकेट कोसळलं? फ्रान्सनं केला मोठा खुलासा

आंतरराष्ट्रीय : इस्रायलने केली विशेष दलाची स्थापना! हमासच्या सैनिकांविरोधात उघडणार मोठी मोहिम

आंतरराष्ट्रीय : गाझा रिकामे करा, अन्यथा...; इस्रायलचा पॅलेस्टिनी नागरिकांना इशारा, विमानातून अरबी पत्रके

आंतरराष्ट्रीय : इस्राइलवर रॉकेटचा मारा करून घडवला होता विध्वंस, हमासच्या कमांडरचा IDF कडून खात्मा 

राष्ट्रीय : १२००हून अधिक लोक इस्रायलहून भारतात परतले; तेल अवीवमधून आज दुसरे विमान रवाना

पुणे : Pune: इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद पुण्यात; कोंढवा, लष्कर, समर्थ, खडक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

आंतरराष्ट्रीय : गाझा खाली करा नाही तर...; इस्रायलचा पॅलिस्टाइनच्या नागरिकांना शेवटचा इशारा!

आंतरराष्ट्रीय : धोका वाटला तर त्यांच्या मानेवर अन् अंडर आर्म्समध्ये..., हमासच्या दहशतवाद्याकडं सापडलं बंदिवानांना मारायचं मॅन्युअल

आंतरराष्ट्रीय : सरकारविरोधात इस्रायली लोक उतरले रस्त्यावर; आंतरराष्ट्रीय समुदयाने मदत करण्याची मागणी