शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : भीषण! गाझावर विजेचे संकट, रुग्णालयातील जनरेटरचं इंधन संपलं; लोकांचा जीव धोक्यात

आंतरराष्ट्रीय : 'गाझामधील मानवतावादी संकटाचा विपरीत परिणाम होऊ शकतो...', ओबामा यांनी दिला इशारा

आंतरराष्ट्रीय : महायुद्धाच्या छायेत! चीनने सहा युद्धनौका अरबी समुद्रात उतरविल्या, रशियाची विमाने घिरट्या घालू लागली

आंतरराष्ट्रीय : इस्रायलला ‘मर्यादे’चे डोस, मानवतेचाही विचार करा; अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससह ५ देशांची सूचना

आंतरराष्ट्रीय : हमासने युद्ध सुरू केले, आतापर्यंत काय-काय झाले? इस्रायलने दाखवला VIDEO, पाहा...

आंतरराष्ट्रीय : तुर्कीने हात झटकले! हमासच्या प्रमुखाला देश सोडण्यास सांगितले

आंतरराष्ट्रीय : इस्रायलने गाझामधील ३२० ठिकाणांवर केले हल्ले; ७० जणांचा मृत्यू झाल्याचा हमासचा दावा

आंतरराष्ट्रीय : ‘हमासविरुद्धच्या युद्धात पडाल तर...’, PM नेतन्याहू यांची बड्या दहशतवादी संघटनेला थेट 'वॉर्निंग'

आंतरराष्ट्रीय : हमासच्या हाती लागलं 'Chemical Weapons'; इस्रायलचा खळबळजनक दावा, किती धोकादायक?

आंतरराष्ट्रीय : इस्रायलचा हमासवर 'मोठा हल्ला'! पहिल्यांदाच डागलं आयरन स्टिंग मोर्टार, किती घातक? पाहा VIDEO