शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : हमासनं इस्रायलवर का केला हल्ला, बायडेन यांनी सांगितलं कारण...; भारताचं आहे कनेक्शन

आंतरराष्ट्रीय : हमासने बंदी बनवलेले अर्ध्याहून जास्त नागरिक परदेशी; इस्रायलचा धक्कादायक दावा

आंतरराष्ट्रीय : पत्‍नी, मुलगा, मुलगी, नातू...; गाझामध्ये पत्रकाराच्या घरात मृत्यूचं तांडव

आंतरराष्ट्रीय : गाझामध्ये असो वा बाहेर, भूमिगत असो वा वर..., हमासचा नाश करू, नेतन्याहू आक्रमक

व्यापार : शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स ७०० अंकांनी कोसळला; ६ दिवसांत २० लाख कोटींचा फटका

आंतरराष्ट्रीय : हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा, इस्रायलची युद्धादरम्यान भारताकडे मोठी मागणी

आंतरराष्ट्रीय : इंधन तुटवड्याने गाझात मदतकार्य बंद पडणार; संयुक्त राष्ट्राचा इशारा; इस्रायली हल्ले सुरुच

आंतरराष्ट्रीय : घरात कैद, बॉम्बस्फोटांचा आवाज...; गाझातील तरुणीने शेअर केला धडकी भरवणारा Video

फिल्मी : कंगनाने घेतली इस्त्रायलच्या राजदूतांची भेट; म्हणाली, हमाससारख्या रावणाचा विनाश होणार...

आंतरराष्ट्रीय : Video - हमासने इस्रायली मुलांच्या बॅगेत ठेवला 'मृत्यू'; लष्कराने दाखवलं नेमकं काय सापडलं?