शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : गाझावर १०० लढाऊ विमानांचा जोरदार हल्ला! हमासचा तळ उद्ध्वस्त, इंटरनेट आणि वीजही बंद

आंतरराष्ट्रीय : इस्रायली सेनेने गाझामध्ये पाऊल जरी ठेवले तरी...; इराणचा मुख्य कमांडर हुसेन सलामी धमकी

आंतरराष्ट्रीय : क्रूरतेचा कळस! हमासच्या दहशतवाद्यांनी मुलांसमोरच वडिलांना ग्रेनेडने उडवलं

आंतरराष्ट्रीय : भारताने ‘ती’ एक घोषणा केली अन् इस्रायल-हमास युद्ध भडकले; जो बायडन यांचा मोठा दावा

आंतरराष्ट्रीय : हा प्रकार थांबवा, नाही तर तुम्हीही यातून वाचू शकणार नाही; इराणची अमेरिकेला धमकी

आंतरराष्ट्रीय : 20 दिवसांत गाझा उद्ध्वस्त! अन्न, तेलासाठी लांबच लांब रांगा; मुलांच्या हातावर बांधतात रंगीत धागा

आंतरराष्ट्रीय : सीरियामध्ये अमेरिकेचा मोठा हवाई हल्ला; इराण समर्थित संघटनांना लक्ष्य केले

आंतरराष्ट्रीय : इस्रायली रणगाडे गाझात घुसले; २५० ठिकाणांवर हल्ले, ओलिसांच्या सुटकेसाठी काही करु: नेतन्याहू

आंतरराष्ट्रीय : इस्राइल-पॅलेस्टाइन संघर्षाला नवं वळण? रशियामध्ये पोहोचला हमासचा सर्वात मोठा दहशतवादी

आंतरराष्ट्रीय : रणगाड्यांसह घुसले, विध्वंस घडवला अन्...; हमासच्या ठिकाणांवर इस्रायलचा सर्जिकल स्ट्राइक