शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

राष्ट्रीय : ही कुजलेली मानसिकता..., शरद पवारांच्या 'या' भूमिकेवर पीयूष गोयल संतापले

आंतरराष्ट्रीय : हमासवर अमेरिकेची मोठी कारवाई, आर्थिक निर्बंधांसह संघटनेशी संबंधित १० जणांवर बंदी

आंतरराष्ट्रीय : भीषण! गाझामध्ये वाईट स्थिती! जखमींवरील उपचारात अडचण; डॉक्टर जमिनीवर करताहेत सर्जरी

राष्ट्रीय : इस्त्रायली पोलिसांची वर्दी बनते भारतात, 1300 महिला रात्रंदिवस करतात काम 

आंतरराष्ट्रीय : रुग्णालयावर रॉकेट हल्ला, ५०० बळी, जबाबदार कोण? बायडेन यांनी नेतन्याहूंसमोर स्पष्टच सांगितलं

आंतरराष्ट्रीय : रक्ताचा एक थेंबही वाया जाऊ देणार नाही; गाझाच्या हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर हमास म्हणतं...

आंतरराष्ट्रीय : जखमींवर उपचार करताना डॉक्टरासमोर आला स्वत:च्या मुलाचा मृतदेह; पाहा वेदनादायक VIDEO...

आंतरराष्ट्रीय : रुग्णालयावर एअरस्ट्राईक नेमका कुणी केला?; इस्रायलने थेट ऑडिओ क्लिप आणली समोर

राष्ट्रीय : Video - केरळची 'सुपरवुमन'! हमासच्या तावडीतून वृद्ध महिलेचा वाचवला जीव, होतंय कौतुक

राष्ट्रीय : 'संबंधितांना जबाबदार धरायला हवे...'; गाझामधील रुग्णालयातील हल्ल्यावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया