शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : 'हमासचा अंत होईपर्यंत थांबणार नाही', नेतान्याहूंनी दिला इशारा, लष्कर प्रमुखांनी जवानांना सज्ज राहण्याचा दिला आदेश

आंतरराष्ट्रीय : गाझा युद्धात आता सौदीची 'एन्ट्री'! इराणला रोखण्यासाठी इस्रायलच्या दिशेनं डागलेलं मिसाईल पाडलं

आंतरराष्ट्रीय : हल्ले वाढले, २ ओलीस सुटले; गाझावर इस्रायली हवाई मोहीम तीव्र, २४ तासांत ७०० हून अधिक मृत्यू

आंतरराष्ट्रीय : इस्रायली सैन्याचा एयरस्ट्राइक; 4 मजली इमारतीला केलं लक्ष्य, 32 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

आंतरराष्ट्रीय : हमासने 50 ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात केली 'ही' मागणी, इस्रायलने फेटाळली; आता थेट युद्धच...

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेने तैनात केले THAAD अन् 'पॅट्रियट' मिसाईल; पश्चिम आशियामध्ये वाढला युद्धाचा धोका

आंतरराष्ट्रीय : भीषण! गाझावर विजेचे संकट, रुग्णालयातील जनरेटरचं इंधन संपलं; लोकांचा जीव धोक्यात

आंतरराष्ट्रीय : 'गाझामधील मानवतावादी संकटाचा विपरीत परिणाम होऊ शकतो...', ओबामा यांनी दिला इशारा

आंतरराष्ट्रीय : महायुद्धाच्या छायेत! चीनने सहा युद्धनौका अरबी समुद्रात उतरविल्या, रशियाची विमाने घिरट्या घालू लागली

आंतरराष्ट्रीय : इस्रायलला ‘मर्यादे’चे डोस, मानवतेचाही विचार करा; अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससह ५ देशांची सूचना