शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : IND vs PAK: भारताविरूद्ध बाबर आझमची 'ती' सर्वात मोठी चूक; शोएब अख्तर संतापला

क्रिकेट : Ishan Kishan भारी खेळला, युवराजनंतर सुपरस्टार ठरला! हार्दिकसह १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

क्रिकेट : KL Rahul मुळे भारताच्या फलंदाजीत बदल; विराट कोहली, शुबमन गिल यांचे 'डिमोशन'?

क्रिकेट : शुबमन गिलने मोडला पाकिस्तानी फलंदाजाचा वर्ल्ड रेकॉर्ड; इशान किशनचाही विक्रमांचा पाऊस

क्रिकेट : टीम इंडियाच्या युवा स्टारसोबत 'तिची' फोटोसाठी धडपड; साधारण समजत होतो, ती निघाली Miss World!

क्रिकेट : IND vs WI: रोहित शर्माचा 'तो' एक निर्णय २९व्या वर्षीच 'या' क्रिकेटरचं करियर संपवणार?

क्रिकेट : ४०००+ धावा अन् ७००+ विकेट्स! R Ashwin ने विक्रमांचे इमले रचले, यशस्वी-इशान-विराटनेही मैदान गाजवले

क्रिकेट : संजू सॅमसनला बाकावर बसवून ठेवणार? रोहित शर्मा वन डे मालिकेत ही प्लेइंग इलेव्हन उतरवणार

क्रिकेट : IPL 2023: 'या' ४ खेळाडूंच्या कामगिरीवर मुंबई इंडियन्सचं भविष्य; एकाला तर रोहित शर्माहून जास्त पैसे मिळतात

क्रिकेट : IND vs AUS 1st ODI : रोहित शर्मा नाही, श्रेयस अय्यरची माघार! हार्दिक पांड्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला मिळेल आधार?