शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : विराट आणि रोहितलाही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळवा, BCCI च्या कारवाईनंतर दिग्गज क्रिकेटपटूची प्रतिक्रिया

क्रिकेट : इशान, श्रेयसबाबत BCCI ने योग्यच केलं! सौरव गांगुली संतापला; म्हणाला, किशनने तर...

क्रिकेट : BCCI च्या वार्षिक करारात युवा खेळाडूंचे प्रमोशन; रहाणे-अय्यरसह अनेकांचे डिमोशन

क्रिकेट : Ranji Trophy: जय शाह यांचा इशारा पण इशानचा पुन्हा कानाडोळा; BCCI कारवाई करणार?

क्रिकेट : इशान किशनच्या बाबतीत बरंच काही 'शिजतंय'! वाचा त्याला न निवडण्यामागची Inside Story

क्रिकेट : KBC 15: लग्न कोणत्या मुलासोबत करणार? स्मृती मानधनाची अमिताभ बच्चन यांच्यासमोर 'मन की बात'

क्रिकेट : विराट कोहलीला T20 वर्ल्ड कप नाही खेळवणार; युवा खेळाडूसाठी BCCI त्याच्याशी चर्चा करणार

क्रिकेट : Breaking : टीम इंडियाचा दुखापतीचा 'सराव'! सूर्यकुमार, विराट जखमी; इशान किशनला चावली मधमाशी

क्रिकेट : Team India: टीम इंडियातील हे ६ खेळाडू पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये खेळणार, पाहा कोण कोण आहेत ते?

क्रिकेट : वर्ल्ड कपच्या संघात अनुभव आणि युवा शक्तीचं मिश्रण; ६ खेळाडू पहिल्यांदाच असणार 'मैदानात'