शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : IND vs ENG : सेमीफायनलपूर्वी अभिषेक-ईशानसह अक्षर पटेल सिद्धिविनायकाच्या चरणी; पाहा VIDEO

क्रिकेट : ICC T20I Rankings : टीम इंडियाला भिडण्याआधी सिकंदर रझाची 'नंबर वन' कामगिरी! अभिषेक शर्मासाठी धोक्याची घंटा!

क्रिकेट : IND vs NED : आघाडीच्या फळीतील फलंदाजी कोलमडली! मग शिवम दुबे अन् हार्दिक पांड्या जोडी जमली अन्...

क्रिकेट : ICC T20I Rankings : ईशान किशनची 'मुंसडी'! सलग दोन वेळा पदरी भोपळा पडूनही अभिषेक शर्माचा 'रुबाब'

क्रिकेट : इंटरकास्ट मॅरिज...! इशान किशनचे आजोबा खंबीर; म्हणाले, 'तेव्हाच वाटले प्रकरण गंभीर...'

फिल्मी : T20 World Cup : पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर बॉलिवूडमध्ये जल्लोष, टीम इंडियाचं तोंडभरून कौतुक

क्रिकेट : IND vs PAK : एक मॅच जिंकवू शकत नाही, अन् म्हणे सुपरस्टार! अख्तरची बाबरवर टीका; नक्वींवरही निशाणा

क्रिकेट : IND vs PAK : शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजी वेळी असं वाटत होतं की…; ईशान किशनने सांगितली मनातली गोष्ट

क्रिकेट : IND vs PAK : कोलंबोत ईशान किशनचा धमाका, पाकिस्तानचा उडवला धुव्वा; युवराज-गंभीर-गिलचे 'महारिकॉर्ड' मोडत केले 5 मोठे विक्रम!

क्रिकेट : IND vs PAK : 'ई'शानदार शो! पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत ठोकली मोठा दिलासा देणारी फिफ्टी, अन्...