शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, SRH vs PBKS Live : धडाधड विकेट पडल्यावर नाचली, पण शिखर धवनची खेळी पाहून 'काव्या' गप्प बसली, Photo Viral

क्रिकेट : IPL 2023, SRH vs PBKS Live : पंजाब किंग्सच्या १४३ धावांपैकी ९९* शिखर धवनने केल्या; सनरायझर्स हैदराबादच्या मेहनतीवर पाणी 

क्रिकेट : IPL 2023, GT vs KKR Live : रिंकू सिंगचे सलग ५ षटकार पाहून रणवीर सिंगही 'क्रेझी' झाला; ते Six तुम्ही पाहिलेत का? Video 

क्रिकेट : KKR vs GT : निकालाने निराश झालो पण..., हॅटट्रिक घेऊनही पराभव झाल्याने कर्णधार राशिद खान व्यथित

क्रिकेट : SRH vs PBKS Live : पहिल्या ४ षटकांतच पंजाबचा 'किल्ला' ढासळला; भुवी-यान्सनने 'गब्बर'ची चिंता वाढवली

क्रिकेट : KKR vs GT : एका षटकात मारले ५ षटकार; रिंकू सिंग झाला हिरो, गोलंदाज यश दयालला अश्रू अनावर 

क्रिकेट : IPL 2023, GT vs KKR Live : 6,6,6,6,6! रिंकू सिंगने सलग ५ षटकार खेचून KKRला जिंकून दिली मॅच; राशीद खानची हॅटट्रिक व्यर्थ

क्रिकेट : SRH vs PBKS Live : सनरायझर्सने टॉस जिंकला! पंजाबचा विजयरथ रोखण्याचे हैदराबादसमोर मोठे आव्हान 

क्रिकेट : IPL 2023, GT vs KKR Live : १३ चेंडूंत ६२ धावा! वेंकटेश अय्यरने धुतले, शतक हुकले; २५ वर्षांनंतर पराक्रम करण्याची संधी गमावली 

क्रिकेट : 'मराठी'ला बळ देण्यासाठी झहीर खानसह मराठमोळा सिद्धू मैदानात; चाहत्यांना केलं खास आवाहन