शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : नवीन उल हकनं पुन्हा डिवचलं? विराट कोहलीची विकेट पडताच केलं सेलिब्रेशन?

क्रिकेट : अर्जुन तेंडुलकरला ४ सामन्यानंतर Mumbai Indiansने पुन्हा का नाही खेळवलं? जाणून घ्या कारण

क्रिकेट : IPL 2023, MI vs RCB Live : रोहित शर्मा आधी संतापला, पण थोड्या वेळाने नाचू लागला; पहिल्या षटकात नाट्य

क्रिकेट : IPL 2023: मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माचा 'फ्लॉप शो' टीम इंडियासाठी 'गुड न्यूज', कसं काय... जाणून घ्या

क्रिकेट : विराट कोहली-गौतम गंभीर बंगळुरूत ४५ मिनिटे एकमेकांशी बोलले अन् लखनौमध्ये येऊन भांडले

क्रिकेट : Suniel Shetty KL Rahul: जावई माझा भला..! सासरेबुवांनी घेतली केएल राहुलची बाजू, वाचा काय म्हणाला सुनील शेट्टी?

क्रिकेट : गौतम गंभीरमुळे भारतीय क्रिकेटपटूच्या सासूचे प्राण वाचले; खेळाडूने आभार मानले

क्रिकेट : रिंकूसारख्या अनकॅप्ड खेळाडूच्या 'या' धाडसातून त्याचा आत्मविश्वास दिसतो, दिग्गजाकडून कौतुकाचा वर्षाव

क्रिकेट : No Ball, IPL 2023: सगळे नियम गोलंदाजांना, मग 'त्या' फलंदाजांचे काय जे.... माजी भारतीय क्रिकेटपटूचा संताप

क्रिकेट :  फक्त १५० किमी प्रति ताशी वेगाने काही होत नाही, शास्त्रींनी उमरान मलिकचे टोचले कान