शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2024 CSK vs RCB: चेन्नईची विजयी सलामी! ऋतुराजचा संघ ठरला 'सुपर किंग', RCB ची परंपरा कायम

क्रिकेट : IPL 2024 CSK vs RCB: ४ दिवसांपूर्वी स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर गेला; आता CSK साठी 'हुकमी एक्का' बनला

क्रिकेट : IPL 2024 CSK vs RCB: किंग कोहलीनं ट्वेंटी-२० मध्ये इतिहास रचला; असं करणारा पहिला भारतीय ठरला

क्रिकेट : IPL 2024 CSK vs RCB: RCB सुस्साट पण अचानक आला 'स्पीड ब्रेकर', कर्णधारानंतर दोघांचे लोंटागण

क्रिकेट : IPL 2024 CSK vs RCB: RCB ने टॉस जिंकला! डुप्लेसिसने आठवणी सांगितल्या; ऋतुराजच्या विधानानं मन जिंकलं

क्रिकेट : IPL 2024 Opening Ceremony Live: वंदे मातरम...! कलाकार थिरकले; प्रेक्षकांनी घेतला गायनाचा आस्वाद, पाहा झलक

क्रिकेट : IPL 2024: धोनीने CSK चे कर्णधारपद सोडून मोठी चूक केली, यंदा RCB..., डिव्हिलियर्सचा दावा

क्रिकेट : IPL 2024: यंदा IPL मध्ये नक्कीच ६०० धावा करेन; KKR च्या स्टार खेळाडूचा दावा

क्रिकेट : IPL 2024: यंदाचा IPL हंगाम विविध कारणांनी खास; ४ संघांनी बदलले कर्णधार, वाचा सविस्तर

फिल्मी : IPL मध्ये विराटला सपोर्ट करताना दिसणार अनुष्का शर्मा? दीड महिन्यांच्या लेकाला घेऊन लंडनहून भारतात येणार