शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : जीवनाच्या प्रत्येक खेळीत 'सामनावीर' हो; शशांक सिंगसाठी प्रीती झिंटाची भावनिक पोस्ट

क्रिकेट : IPL 2024: आपला दादूस आला रे...! मुंबईच्या चाहत्यांसाठी खुशखबर; 'सूर्या'ची अखेर एन्ट्री

क्रिकेट : IPL 2024: ऋतुराजच्या चेन्नई सुपरकिंग्सला सनरायझर्स हैदराबादचे कडवे आव्हान

क्रिकेट : पराभव अमान्य, निराशादायी, दिल्लीच्या पराभवानंतर रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केली निराशा

क्रिकेट : IPL ऑक्शनमध्ये ज्याला नाकारण्याचा प्रयत्न झाला, तो Shashank Singh पंजाबचा हिरो ठरला

क्रिकेट : GT vs PBKS Live : पंजाब किंग्सचा 'इम्पॅक्ट'! शशांक सिंग, आशुतोष शर्मा यांनी थरारक लढतीत गुजरात टायटन्सला नमवले

क्रिकेट : Sai Sudharsan चमकला, ऋतुराजचा विक्रम मोडून अव्वल झाला; संकटात तेंडुलकरचा पराक्रम

क्रिकेट : 'गिल' है की सुनता नही! शुबमनने चोपल्या या पर्वातील सर्वोच्च धावा, काढली पंजाबची हवा

क्रिकेट : GT vs PBKS Live : गिलने जिंकलं दिल! शुबमनने मोडला Mr. IPL, रहाणे, विराट, रोहित यांचा मोठा विक्रम 

क्रिकेट : गौतम गंभीरच्या रणनीतीने KKR चे नशीब पालटले; वाचा किंग खानच्या संघाचे ग्रह कसे बदलले