शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

फिल्मी : ज्याने १ ओव्हरमध्ये ३२ रन मारियो, तोच..., MI च्या पहिल्या विजयानंतर गौरव मोरेची भन्नाट रील

क्रिकेट : IPL 2024: भरमैदानात राडा, रागाच्या भरात शुबमन गिल अंपायरवर धावून गेला, नक्की काय घडलं?

क्रिकेट : विराट कोहली आपल्या कामाप्रती अतिशय प्रामाणिक

क्रिकेट : गुजरातला नमवण्यात लखनौ सुपर जायंट्सला प्रथमच 'यश'! गतविजेत्या CSK ला धक्के बसले

क्रिकेट : रोहित शर्मासोबत भांडण? हार्दिक पांड्याचं मोठं विधान; मॅचनंतर म्हणाला, ड्रेसिंग रुममध्ये...

क्रिकेट : Sensational catch! रवी बिश्नोईने घेतला केनचा अविश्वसनीय झेल, ७ धावांत ४ विकेट्स Video 

क्रिकेट : मार्कस स्टॉयनिसची फिफ्टी, निकोलस पूरनची फटकेबाजी; तरीही गुजरात टायटन्स पडले भारी

क्रिकेट : Fact Check: हार्दिकसाठी होणारं Boo रोखण्यासाठी MI ने १८,००० विद्यार्थ्यांना स्टेडियमवर आणले?  

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयाने RCB ला धक्का; IPL Point Table मध्ये उलथापालथ

क्रिकेट : IPL 2024 MI vs DC: लय भारी! जसप्रीत बुमराहनं इतिहास रचला; असं करणारा पहिला भारतीय ठरला