शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आयपीएल २०२४

    इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

    Read more

    क्रिकेट : IPL 2023, KKR vs PBKS Live : पंजाब किंग्सचे 'डावे' चमकले; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांवर भारी पडले

    क्रिकेट : IPL 2023, KKR vs PBKS Live : वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न घेऊन उतरला, उमेश यादवने आज ड्वेन ब्राव्होचा मोठा विक्रम मोडला 

    फिल्मी : लाखभर प्रेक्षकांसमोर अरिजित सिंग MS DHONI च्या पाया पडला; नेटकऱ्यांनी त्याला डोक्यावर घेतले

    क्रिकेट : IPL 2023 : MD Dhoni कडून अशी चूक अपेक्षित नाही; CSKच्या कर्णधारावर भडकला वीरेंद्र सेहवाग 

    ऑटो : टाटा टियागो ईव्ही मालकांसाठी खुशखबर! IPL सामन्यानंतर खेळाडूंना ट्रॉफी देता येणार, तिकिटेही फुकट मिळणार

    क्रिकेट : IPL 2023, KKR vs PBKS: कोलकातानं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; शिखर धवन एकाचं नावच विसरला!

    क्रिकेट : IPL 2023, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचं चेपॉकवरील सामन्यात खेळणं अनिश्चित?; स्टीफन फ्लेमिंगने दिले महत्त्वाचे अपडेट्स 

    क्रिकेट : IPL 2023: आज दोन सामने! केकेआरपुढे पंजाबचे आव्हान अन् दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

    राष्ट्रीय : IPL 2023: ९० मिनिटांत टाकावी लागतील २० षटके, अन्यथा...; यंदाच्या आयपीएलमध्ये ५ नवे नियम

    क्रिकेट : IPL 2023, CSK vs GT Live : चेन्नई सुपर किंग्सकडून ३ 'मराठी' खेळाडूंनी किल्ला लढवला, पण गुजरात टायटन्स सरस ठरला