शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, DC vs GT: केन विल्यमसनच्या जागी कोण? गुजरात या खेळाडूला देणार संधी, अशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग 11 

क्रिकेट : IPL 2023 : अपघातानंतर प्रथमच रिषभ पंत मैदानावर दिसणार; दिल्ली कॅपिटल्सच्या 'त्या' कृतीवर BCCI मात्र नाराज

क्रिकेट : IPL मुळे पाकिस्तान दौऱ्यातून न्यूझीलंडच्या दिग्गजांचा काढता पाय; युवा खेळाडूंना संधी 

क्रिकेट : IPL 2023: IPLमधील जखमी, अनुपस्थित खेळाडूंच्या पैशांचे काय?; जाणून घ्या, वेतन अन् नियमावली

क्रिकेट : IPL 2023 : भारताच्या दिग्गजांनाही 'नाटू नाटू'ची भुरळ; गावस्कर आणि पठाण यांनी धरला ठेका

क्रिकेट : क्रिकेटसाठी परीक्षा सोडली, पदार्पणातच सामनावीर पुरस्कार; भारतीय संघातून डच्चू अन् आता IPLमध्ये करतोय कहर!

क्रिकेट : IPL 2023 Points Table: चेन्नईच्या विजयाचा बंगळुरुला फायदा, थेट दुसऱ्या स्थानावर झेप; राजस्थान नंबर १, पाहा Points Table

क्रिकेट : IPL 2023 CSK vs LSG: '...अन्यथा त्यांना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावे लागेल'; MS धोनी भडकला, दुसरी वॉर्निग दिली!

क्रिकेट : IPL 2023 CSK vs LSG Live : मराठी पोरं चमकले! मोईन अलीने LSGचे ग्रह फिरवले; चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाने चेपॉक दणाणून गेले

क्रिकेट : IPL 2023 CSK vs LSG Live : १२ चेंडूंत सामना फिरला; मोईन अली अन् मिचेल सँटनरच्या फिरकीने LSGला ३ धक्के दिले