शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

IPL 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.

Read more

सोशल वायरल : IPL 2020 MI vs CSK : पहिल्या मॅचआधी सोशल मीडियात मीम्सचा पाऊस, 'माही'चं फॅन्सनी केलं मजेदार स्वागत

क्रिकेट : IPL 2020: हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल

क्रिकेट : IPL 2020 : पहिले षटक कसे राहिले? पहिली धाव कुणी काढली?

क्रिकेट : मुंबई इंडियन्ससाठी कटू आठवण आहे यूएईमधला तो रेकॉर्ड, आता रोहित शर्मा इतिहास बदलणार?

क्रिकेट : CSK ने सर जडेजाला दिलं खास मौल्यवान गिफ्ट, सोशल मीडियावर शेअर होताहेत फोटो

क्रिकेट : यंदाच्या हंगामात तुटणार आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम, या भारतीय खेळाडूकडे आहे सुवर्णसंधी

क्रिकेट : IPL 2020 : CSKनं रवींद्र जडेजाला दिली स्पेशल 'तलवार'; MS Dhoni, ब्राव्होसह केला अनेकांचा सत्कार

क्रिकेट : IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा चायनिज कंपनी OPPOशी करार, तयार केलाय खास Video

क्रिकेट : IPL 2020 MI vs CSK सामन्यासाठी आहात सज्ज?; मग रोहित शर्माच्या संघाच्या या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत!

क्रिकेट : IPL 2020 : बायो बबल म्हणजे काय? ज्याची शिखर धवनने बिग बॉसच्या घराशी केलीय तुलना