Join us  

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा चायनिज कंपनी OPPOशी करार, तयार केलाय खास Video

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 3:01 PM

Open in App
1 / 6

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League ) 13व्या पर्वाच्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.

2 / 6

Dream 11 टायटल स्पॉन्सर असलेल्या IPLच्या 13व्या पर्वाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे आणि 10 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळला जाणार आहे.

3 / 6

जून 2019नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) Indian Premier League 2020मधून पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहे. जवळपास वर्षभरानंतर धोनी अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे.

4 / 6

IPL 2020 पूर्वी धोनीनं OPPO India सोबत करार केला. धोनी म्हणाला,''लोकांना प्रेरणा देणाऱ्या या प्रोजेक्टसोबत जोडला गेल्याचा आनंद आहे. OPPOसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे.''

5 / 6

6 / 6

टॅग्स :आयपीएल 2020महेंद्रसिंग धोनीओप्पो