शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल 2019

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read more

क्रिकेट : राजस्थान रॉयल्सपुढे घरच्या मैदानावर मुंबईचे आव्हान

क्रिकेट : दिल्लीने खेळपट्टीचे स्वरूप पाहून संघ निवडावा

क्रिकेट : पंजाब, दिल्लीची कामगिरी लक्षवेधी

क्रिकेट : IPL 2019 KKR vs RCB : कोहलीच्या 'विराट' पराक्रमाला विजयाची भेट, कोलकातावर मात

क्रिकेट : IPL 2019 KKR vs RCB : कोहलीचा 'विराट' महिमा, आयपीएलमध्ये असा पराक्रम होणे नाही

क्रिकेट : IPL 2019 KKR vs RCB : कोहली-अली जोडी जमली, चौकार-षटकारांची आतषबाजी झाली

क्रिकेट : IPL 2019 KKR vs RCB : पार्थिव पटेलची झेल पकडताना नितीश राणाची कसरत, Video

क्रिकेट : IPL 2019 KKR vs RCB : बुमराहच्या 'या' चेंडूमुळे ABDला घ्यावी लागली विश्रांती, कोहलीची डोकेदुखी

क्रिकेट : IPL 2019 : खोडी उगी काढली... पंतने रोहितशी आधी हात मिळवला, नंतर पायात पाय घातला!

क्रिकेट : IPL 2019 : हार्दिक पांड्याच्या 'हेलिकॉप्टर शॉट'वर कॅप्टन कूल धोनीचं मत