शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल 2018

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 

Read more

क्रिकेट : IPL 2018 : स्मिथ आणि वॉर्नरसाठी आयपीएलचे दरवाजे बंद? दोन दिवसांत होणार निर्णय

क्रिकेट : 'विराट' नुकसान; कोहलीच्या या एका निर्णयामुळे RCBला ११ कोटींचा फटका

क्रिकेट : IPL लिलावात ज्याला मिळाला नाही भाव, त्याला ICC ने काय केलं बघा!

क्रिकेट : ... अन् धोनीचे फटके मैदानाबाहेर जातात तेव्हा

क्रिकेट : IPL 2018 : या वर्षापासून होणार ' डीआरएस 'चा वापर; बीसीसीआयने दिली मान्यता

क्रिकेट : IPL 2018 :'अश्विनला पंजाबचा कर्णधार करण्याचा निर्णय सेहवागचा'

क्रिकेट : आयपीएलसाठी विराट कोहलीने केली ही खास हेअरस्टाईल

क्रिकेट : खुशखबर! पुण्यात आयपीएलचे २ सामने! ‘एलिमिनेटर’, ‘क्वालिफायर टू’चा रंगणार थरार

क्रिकेट : आयपीएल 2018 : धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जला जेतेपद मिळवून देणार

क्रिकेट : आयपीएलच्या उदघाटन सोहळ्यात काही संघांचे कर्णधार अनुपस्थित राहणार