शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल 2018

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 

Read more

क्रिकेट : IPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल?, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल?

क्रिकेट : विराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली? पाहा व्हिडीओ

क्रिकेट : IPL 2018 : धोनी आयपीएलच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता

क्रिकेट : IPL 2018 : सचिन तेंडुलकरचा लेक करतोय रोहित शर्माला आयपीएलसाठी मदत

क्रिकेट : मुंबई इंडियन्स नव्हे; बिग बी अमिताभ बच्चन यांचा 'या' संघाला 'फुल्ल टू सपोर्ट'! 

क्रिकेट : 'दहा वर्षांत तुझी जागा घेईन'; कोहलीला भर स्टेडियममध्येच खुलं आव्हान

क्रिकेट : KKR vs RR, IPL 2018 : केकेआरचा दणदणीत विजय, राजस्थानचा ७ गड्यांनी पराभव

क्रिकेट : सनरायजर्स - पंजाबमध्ये रोमांचक सामन्याची आशा, हैदराबादचा विजयी रथ रोखण्याचे किंग्ज इलेव्हनपुढे आव्हान

क्रिकेट : पुण्यातील आयपीएल सामान्यांवर पाणी संकट, पवना धरणाचे पाणी सोडण्यास स्थगिती

क्रिकेट : फिरकी गोलंदाजांनी छाप पाडली