शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल 2018

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 

Read more

क्रिकेट : MI vs KKR, IPL 2018 : मुंबईचा कोलकातावर 13 धावांनी विजय

क्रिकेट : IPL 2018 : पंजाबच्या विजयासाठी मालकीणबाई प्रीतीने गुपचूप काय केलं बघा!

क्रिकेट : ...म्हणून विराटच्या विकेटचं सेलिब्रेशन नाही; जाडेजाकडून न पटणारं स्पष्टीकरण

क्रिकेट : SRH vs DD, IPL 2018 : हैदराबादने पुन्हा पटकावले अव्वल स्थान, दिल्लीवर मात

क्रिकेट : चेन्नईचा सोपा विजय, रवींद्र जडेजाची निर्णायक गोलंदाजी

क्रिकेट : मुंबईला आव्हान केकेआरचे

क्रिकेट : संधी मिळताच गिलने स्वत:ला सिद्ध केले

वर्धा : सेलूत आयपीएल सट्ट्यावर धाड

क्रिकेट : CSK vs RCB, IPL 2018 LIVE : विजयानंतर धोनीच्या पाया पडला हा तरुण.. पाहा व्हीडिओ

क्रिकेट : MI vs KXIP, IPL 2018 LIVE : मुंबईचा संघ विजयाच्या मार्गावर परतला; पंजाबवर मात