शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल 2018

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 

Read more

क्रिकेट : धडाकेबाज खेळीनंतरही रिषभ पंतच्या नावावर नोंदवला गेला नकोसा विक्रम   

क्रिकेट : DDvSRH, IPL 2018 LIVE : हैदराबाद बाद फेरीत; दिल्लीचे आव्हान संपुष्टात

क्रिकेट : राजस्थान रॉयल्सला सुपरकिंग्सचे आव्हान

क्रिकेट : IPL 2018 : आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले... काय ते जाणून घ्या

क्रिकेट : धोनीने केला पहिल्या प्रेमाचा खुलासा, पण म्हणाला बायकोला सांगू नका

क्रिकेट : KKRvMI, IPL 2018 : मुंबई चौथ्या स्थानी विराजमान; कोलकात्यावर मोठा विजय

क्रिकेट : सनरायझर्सची नजर ‘प्ले आॅफ’वर, दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध आज लढत

क्रिकेट : आयपीएलमध्ये ‘परफेक्ट यॉर्कर’ हा अविस्मरणीय अनुभव

क्रिकेट : लोकेश राहुलच्या खेळीवर पाकिस्तानी महिला अँकर झाली फिदा

क्रिकेट : IPL 2018 : तोच 'ससा', तोच 'कासव'; सगळ्यात वेगवान आणि सगळ्यात संथ अर्धशतक एकाच्याच नावावर