शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

सोलापूर : सोलापुरात दिवसेंदिवस वाढतेय ‘योगा’चे महत्त्व भल्या सकाळी बागा, तलाव परिसर हाऊसफुल्ल !

फिल्मी : International Yoga Day 2019 : योगाभ्यासाचे धडे देतायेत लक्ष्या आणि अशोक मामा, हा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू

अकोला : International Yoga Day 2019 : आरोग्य निरोगी राखण्यासाठी योगा आवश्यक  - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हेल्थ : International Yoga Day 2019 : योगाभ्यास करताना 'या' चुका करणं पडू शकतं महागात!

छत्रपती संभाजीनगर : योग आणि संगीतातील अनोखे साधर्म्य

अहिल्यानगर : International Yoga Day 2019 : निरोगी आरोग्य हवेय, मग योगा कराच !

अहिल्यानगर : International Yoga Day 2019 : रामदेवबाबांना पाहून बनला ७५ वर्षांचा योगगुरू

हेल्थ : International Yoga Day 2019 : 'ही' आसने करू शकतात हाय ब्लड प्रेशरपासून बचाव! 

हेल्थ : International Yoga Day 2019 : सेलिब्रिटी कोणता योगाभ्यास करुन स्वत:ला ठेवतात स्लिम आणि फिट!

हेल्थ : Yoga Day 2019 : योगा आणि एक्सरसाइजसाठी वेळ नाही? केवळ सूर्यनमस्कारही आहे पुरेसा