शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

नवी मुंबई : वाशीत योगशिबिराला हजारोंची उपस्थिती

नांदेड : अवघा नांदेड जिल्हा झाला योगमय

रायगड : रायगडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

नांदेड : नांदेडकरांनी अनुभवला चैतन्याचा अखंड झरा

ठाणे : भिवंडीत ठिकठिकाणी योग दिन उत्साहात साजरा

ठाणे : कल्याण-डोंबिवलीकरांनी केली योगसाधना; आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

वसई विरार : आंतरराष्ट्रीय योगदिनी पालघर जिल्ह्यात कार्यक्रम

वाशिम : शरिरासोबतच मानसिकदृष्ट्या मजबूतीसाठी योग आवश्यक - जिल्हाधिकारी मोडक

पुणे : येरवडा कारागृहातील कैद्यांनी याेग दिनानिमित्त घेतले आराेग्याचे धडे

पुणे : पुणे शहरात याेग दिनाचा उत्साह