शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

महाराष्ट्र : Budget 2023 : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी भरीव तरतूद, महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना १६ हजार कोटींपेक्षा अधिक निधी

व्यापार : Union Budget 2023-24: मोदी सरकारचा भारतीय रेल्वेला मोठा बुस्टर डोस; खासगी भागीदारीसाठी प्रयत्न, ७५ हजार कोटी देणार!

व्यापार : IRCTC द्वारे बुक करा बस तिकीट, घरबसल्या मिळेल तुमची आवडती सीट, जाणून घ्या कसे?

कल्याण डोंबिवली : मेल एक्सप्रेसच्या एसी बोगितून होत होती गुटख्याची तस्करी; कल्याण रेल्वे पाेलिसांनी मारला छापा

राष्ट्रीय : लिट्टी-चोख्यापासून इडली-सांबारपर्यंत...रेल्वे प्रवासात मिळणार तुम्हाला हवा तो पदार्थ!

राष्ट्रीय : Indian Railways: फक्त 'या' 6 देशात तयार होतात सर्वात शक्‍त‍ीशाली रेल्वे इंजिन, भारताच्या नावे हा रेकॉर्ड..

नागपूर : नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेज झाली, पण फेऱ्या घटल्या; रेल्वे प्रवाशांची कुचंबना

नागपूर : महाराष्ट्र एक्स्प्रेसला दोन दिवस ब्रेक; तीन रेल्वेगाड्यांचा बदलला मार्ग

नवी मुंबई : कोकण रेल्वेच्या आणखी चार गाड्या विजेवर धावणार, डिझेल इंजिन होणार लवकरच हद्दपार

सोलापूर : रेल्वेत हरविलेल्या अमर,अकबर अन् ॲन्थनीला मिळाले आई-बाबा, सुरक्षा मोहिमेत रेल्वेचे यश