शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

राष्ट्रीय : Coromandel Express Accident: कोरोमंडल 128KM तर यशवंतपूर एक्सप्रेस 126KM वेगाने...,असा झाला अपघात; रेल्वे विभागाने सांगितले कारण

राष्ट्रीय : ट्रेनमध्ये कोणीच नव्हता, राजधानी वाटली! ओडिशासारखा अपघात आसाममध्ये टळला, काय घडले...

राष्ट्रीय : बालासोर अपघात: देवदूतासारखी स्थानिकांनी घेतली धाव अन् वाचले शेकडो प्रवाशांचे प्राण

राष्ट्रीय : Odisha Railway Accident: तीन ट्रेनची टक्कर झाली तेव्हा घटनास्थळी कशी होती परिस्थिती, रेल्वेच्या चार्टमधून समोर आली धक्कादायक माहिती

राष्ट्रीय : Odisha Railway Accident: चार ट्रॅक, तीन ट्रेन, अन् काही मिनिटांत मृत्यूचं तांडव, ओदिशामध्ये रेल्वे अपघात कसा झाला?

राष्ट्रीय : अपघाताचं टायमिंग संशयास्पद, हा घातपात असण्याची शक्यता, माजी रेल्वेमंत्र्यांनी केली चौकशीची मागणी 

राष्ट्रीय : Kavach Technology : जर ट्रेनमध्ये असतं हे 'कवच', तर ओडिशात एवढी मोठी रेल्वे दुर्घटना घडली नसती! जाणून घ्या खासियत

राष्ट्रीय : Odisha triple train accident : ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मिळणार 12 लाख, पंतप्रधान आणि रेल्वे मंत्रालयाची घोषणा

राष्ट्रीय : Railway Accident : ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढला; २०७ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक प्रवासी जखमी

राष्ट्रीय : Coromandel Express Accident: भयावह! कोरोमंडल एक्सप्रेस अपघातातील मृतांचा आकडा वाढला, ५० जणांचा मृत्यू, ३५० जखमी