शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

नागपूर : महाराष्ट्रात दोन महिन्यांत रेल्वेच्या चार दुर्घटना टळल्या

राष्ट्रीय : प्रवाशांसाठी गुड न्यूज; ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचा प्रवास स्वस्त होणार? तिकीट दर अवाक्यात येणार!

राष्ट्रीय : कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातात चूक कुणाची, कारण काय? धक्कादायक माहिती समोर 

मुंबई : ६० हजारांसाठी त्याने पळवले चक्क पाच कोटींचे रेल्वे इंजिन; अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

व्यापार : फक्त 35 पैशांमध्ये 10 लाखांचा विमा; IRCTC वरुन तिकीट बुक करताना 'हे' काम विसरू नका...

अमरावती : मध्य रेल्वे भुसावळ विभागात ‘इंटरमीडिएट ब्लॉक स्टेशन’ प्रणाली

राष्ट्रीय : तुटलेल्या चाकासह १० किमीपर्यंत धावली ट्रेन, एका प्रवाशामुळे वाचले शेकडो प्राण, अन्यथा... 

रायगड : 15 जुलैपर्यंत सीएसएमटी-उरण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याची लगीनघाई

नागपूर : गोंडवाना, इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये तिकिट तपासणी मोहिम; २४६ जणांना दंड, ७५३६५ रुपये वसूल

नागपूर : इतवारी रेल्वे स्टेशनला ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ यांचे नाव