शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

महाराष्ट्र : वाशिंद रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचा रेलरोको; दादर-अमृतसर एक्स्प्रेस 35 मिनिटं धरली रोखून

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने; दुरांतो एक्स्प्रेस अपघातानंतर लोकलसेवा विस्कळीतच

पुणे : रेल्वेचा गोंधळ कायम, तिस-या दिवशीही खोळंबा

राष्ट्रीय : उत्कल एक्स्प्रेस अपघातानंतर कारवाईला सुरुवात, 13 रेल्वे कर्मचा-यांचं निलंबन

पिंपरी -चिंचवड : प्रवाशांच्या मदतीसाठी धावले कार्यकर्ते, चिंचवड स्थानकावर खोळंबल्या गाड्या

पुणे : रेल्वेसेवा दुस-या दिवशीही कोलमडली; लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना ब्रेक

मुंबई : रेल्वेला वाली कोण? मुंबई ठप्प झाल्यानंतर सुरेश प्रभुंनी केलं नाही एकही ट्विट !! 

मुंबई : मुंबईकरांची पाऊसदैना ! पश्चिम-मध्य-हार्बर रेल्वे मार्ग कासवगतीने सुरू

मुंबई : मुंबईच्या रेल्वेला शिव्या घाला, पण या मोटरमन्सचा पण विचार करा

महाराष्ट्र : रेल्वे रुळावर माती आल्याची पूर्वसूचना मिळाली होती...पण