शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

मुंबई : कॉटन ग्रीन स्थानकाजवळ ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड; हार्बर रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा

संपादकीय : वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम ‘मेड इन इंडिया’ बुलेट ट्रेन

सिंधुदूर्ग : कोकण रेल्वेला राजभाषा कीर्ती पुरस्कार, उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत होणार गौरव

पुणे : दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, पाच वर्षात काम पूर्ण होण्याची शक्यता

राष्ट्रीय : बुलेट ट्रेनचे भूमिपूजन १४ सप्टेंबर रोजी ! १२ ते १५ लाख लोकांना रोजगार

महाराष्ट्र : मध्य रेल्वेच्या साडेपाच हजार बोगींत ‘बायोटॉयलेट’, २०१७-१८ अखेर २,४०० टॉयलेट कार्यान्वित करणार

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकलला ‘लेटमार्क’चे ग्रहण  

पुणे : जेजुरी रेल्वेस्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवाव्यात, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे रेल्वे प्रशासनाला निवेदन  

राष्ट्रीय : एक वर्ष आधीच धावणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन - पियुष गोयल

महाराष्ट्र : आता मध्य रेल्वे होणार हागणदारीमुक्त; मध्य रेल्वेच्या साडेपाच हजार बोगीत ‘बायोटॉयलेट’