शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

मुंबई : एसी लोकल नाताळपासून , रेल्वेमंत्र्यांची घोषणा; प्रवाशांना विशेष भेट, पुलाची पाहणी

कोल्हापूर : रेल्वे फाटक पादचाऱ्यांसाठी बंद, नागरिकांच्यामधून नाराजी; परीख पुलाखालून प्रवास

राष्ट्रीय : वास्को द गामा-पटना एक्स्प्रेस रुळावरून घसरली, अपघातात तीन जणांचा मृत्यू, 8 जखमी

राष्ट्रीय : रेल्वेचा गलथान कारभार चव्हाट्यावर, प्रवाशाला रेल्वे रद्द झाल्याचा मेसेज; 25 हजाराचा दंड  

संपादकीय : रेल्वेपेक्षा श्रेयवादाची एक्स्प्रेस सुसाट

जरा हटके : गाडी 20 सेकंद लवकर सुटली म्हणून रेल्वेने मागितली माफी

ठाणे : म.रे.चा जीवघेणा प्रवास ! डोंबिवलीत रेल्वेतून पडून एकाच मृत्यू

राष्ट्रीय : दोन रुपयांचं नाणं रुळांमध्ये टाकत ट्रेन रोखून लुटपाट करणा-या टोळीचा पर्दाफाश

राष्ट्रीय : रेल्वेतून माय-लेकींनी घेतली उडी, बलात्काराचा प्रयत्न; दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू

वसई विरार : इंटर सिटी एक्स्प्रेसमध्ये युवतीला महिला प्रवाशाची मारहाण, गुन्हा दाखल