शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

व्यापार : मोदी सरकार आता रेल्वेच्या जमिनी विकणार, निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी एवढी असणार किंमत

राष्ट्रीय : मोठी बातमी! पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत; रेल्वे गाड्यांना लक्ष्य करण्याचा कट

राष्ट्रीय : गुजरातमध्ये रेल्वे स्टेशनवर बांधले फाइव्ह स्टार हॉटेल, अत्याधुनिक सुविधांसह अशी आहेत खास वैशिष्ट्ये

चंद्रपूर : नागपूर-नागभीड ब्रॉडग्रेजसाठी हवेत ७२ कोटी, राज्य सरकारने दिले २२ कोटी

राष्ट्रीय : रेल्वेचा जबरदस्त प्रकल्प, आता स्टेशन परिसरात जमा होणाऱ्या कचऱ्यातून होणार लाखोंची कमाई!

करिअर : Central Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेत नोकरीची उत्तम संधी; महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी भरती सुरू

महाराष्ट्र : Mumbai Local Train: लसींचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलमध्ये मिळणार प्रवेश? BMC चा सूचक इशारा

राष्ट्रीय : 'मला सर नाही, बॉस म्हणा', नव्या रेल्वेमंत्र्यांनी सिग्नल विभागाच्या इंजिनिअरला असं का सांगितलं? वाचा...

अकोला : रेल्वेने परराज्यात जाताय, तर आधी कोरोना टेस्ट करून घ्या!

व्यापार : कोरोनाकाळात रेल्वेला अच्छे दिन, विक्रमी उत्पन्न : भंगारातून झाली ४,५७५ कोटींची कमाई