शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

राष्ट्रीय : देशात ६० नव्या खासगी ट्रेन चालवण्याची तयारी; भारतीय रेल्वेचा नवा प्लॅन, प्रवास भाडे काय असणार?

राष्ट्रीय : Indian Railways: रेल्वेचे भन्नाट तंत्रज्ञान; फक्त ७ मिनिटांत स्वच्छ होणार संपूर्ण ट्रेन, हजारो लीटर पाणी वाचणार 

राष्ट्रीय : माता न तू वैरिणी! म्हणून आईने पोटच्या पोराला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले आणि मग...

ठाणे : रेल्वे अन् महामार्गात दोन्ही घाटात दरडी कोसळल्याने रेल्वे व महामार्ग वाहतूक विस्कळीत

नागपूर : दरड कोसळल्यामुळे मुंबई-नागपूरदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत

बुलढाणा : दोन वर्षांपासून ‘पंढरपूर स्पेशल’ रेल्वेगाडी रद्द!

अकोला : पहिल्या दिवशी ५० प्रवाशांनी घेतला डेमू गाडीचा लाभ

अकोला : डेमू अकोल्यापर्यंतच, अकोटच्या पदरी प्रतीक्षाच

अकोला : रेल्वेला ४३ लाखांचा फटका; प्लॅटफॉर्म तिकिटातून कमाई घटली!

क्राइम : अन... ते बाळ थोडक्यात बचावलं, कल्याण-ठाकुर्लीदरम्यान एक्स्प्रेसवर दगडफेक