शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

राष्ट्रीय : Indian Railways: प्रवाशांना काय वाटते? फीडबॅक घेण्यास रेल्वेमंत्री अचानक ट्रेनमध्ये पोहोचले आणि...

मुंबई : Mini train Matheran: अभिमानास्पद! माथेरानच्या मिनी ट्रेनचे युनेस्कोसाठी नामांकन; मध्य रेल्वेने केली शिफारस

राष्ट्रीय : प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! रेल्वेत अचानक तब्येत बिघडल्यास बोलवा डॉक्टर; कसं ते जाणून घ्या

व्यापार : Indian Railways: मोदी सरकार आता रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या तयारीत?; ३० हजार कोटी उभारण्याचा मानस

अकोला : सगळं अनलॉक, मग पॅसेंजर गाड्या अद्यापही लॉक का?

अकोला : अकोटपर्यंत डेमू : १५ ऑगस्टचा मुहूर्त टळला, आता प्रतीक्षा गणेश चतुर्थीची

राष्ट्रीय : १२ राज्यांतून प्रवास करणाऱ्या ५ भारतीय रेल्वे; दिब्रूगढ़ - कन्याकुमारी अंतर ४२४७ किलोमीटर, लागतात ८२.५० तास

महाराष्ट्र : नरखेड मार्गावर मालगाडीचे २२ डबे घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही 

करिअर : Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची संधी, १६६४ रिक्त पदांसाठी भरती

राष्ट्रीय : नारायण राणेंनी कंबर कसली! रेल्वे मंत्र्यांची घेतली भेट, कोकणवासीयांसाठी केल्या ३ प्रमुख मागण्या