शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

व्यापार : Indian Railway IRCTC : रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; कोरोना काळात लागू केलेला नियम १४ तारखेपासून बदलणार

राष्ट्रीय : Railway Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरीची संधी, ७०० हून अधिक पदांसाठी भरती

राष्ट्रीय : 'बुलेट ट्रेन' प्रकल्पात असं असणार सूरत येथील स्टेशन, रेल्वे मंत्रालयानं शेअर केले फोटो

व्यापार : एप्रिलपासून ट्रेनमधील खाद्य पदार्थांच्या सेवेत होणार बदल, IRCTC कडून तयारी सुरू

राष्ट्रीय : ‘यूपीए’च्या तुलनेत आता महाराष्ट्रात १२४ टक्के अधिक रेल्वे लाइन, मोदी सरकारची कामगिरी उल्लेखनीय; राज्याला दिलेला निधीही वाढला

अकोला : अमरावती-मुंबई एक्स्प्रेस शुक्रवार, शनिवारी रद्द

राष्ट्रीय : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! 'हा' नियम मोडल्यास जावे लागेल तुरुंगात, एनजीटीकडून आदेश जारी

पुणे : Railway| हडपसर टर्मिनलसाठी २१ कोटी, तर पुणे स्थानकासाठी ३१ कोटी मंजूर

मुंबई : Mumbai Local : आज मुंबईतील लोकल झाली ९७ वर्षांची, ४ डब्यांची लोकल १५ डब्यांची होण्यासाठी लागली ८७ वर्षे

नागपूर : वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन रेल्वेमार्गासाठी ५४१ कोटींचा निधी