शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

राष्ट्रीय : Indian Railway: 'राम-सेतू'साठी भारतीय रेल्वेची मोठी योजना, समुद्रात 80 किमी प्रति तास वेगाने धावणार ट्रेन

करिअर : Indian Railway Recruitment: तुम्ही १० वी पास आहात? सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; रेल्वेत ५,६३६ जागांसाठी बंपर भरती

राष्ट्रीय : Railway Passenger Luggage Limit: रेल्वेमध्येही लगेज लिमिट! जादा भाडे आकारणार; एवढ्याच वजनाच्या बॅगा मोफत नेता येणार

राष्ट्रीय : Indian Railway: प्रवासामुळे थकलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे करणार खास व्यवस्था, घेतला मोठा निर्णय

पुणे : Deccan Queen | पुण्यात 'डेक्कन क्वीन'चा 93 वा वाढदिवस उत्साहात साजरा

राष्ट्रीय : फक्त ३५ रुपयांच्या ‘रिफंड’साठी तो ५ वर्षे लढला; आता रेल्वे देणार २.४३ कोटी रुपये

राष्ट्रीय : Indian Railway:३५ रुपयांसाठी प्रवाशाने रेल्वेविरोधात ५ वर्षे लढली केस, निकालानंतर आता लाखो प्रवाशांचा झाला फायदा 

व्यापार : आता प्रवाशांची चिंता मिटणार! रेल्वे प्रवासादरम्यान मिळणार 'ही' खास सुविधा

राष्ट्रीय : हाय स्पीड, GPS आणि 'कवच' सारखे फीचर्स; जाणून घ्या, नवीन वंदे भारत ट्रेनबाबत...

व्यापार : Indian Railways : रेल्वेनं सुरू केली नवी सुविधा, आता लांबच लांब रांगेत उभं राहावं लागणार नाही; झटपट मिळेल तिकीट