शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

व्यापार : Train Running Status : आता मोबाईलवरून ट्रेनचे लाइव्ह स्टेटस तपासा, अपडेट लवकर मिळतील

पुणे : हडपसर टर्मिनसवर सुविधांची वानवाच; स्वच्छतागृह, पिण्याचे पाण्याअभावी प्रवाशांची दैना

व्यापार : Indian Railways : तुमची ट्रेन कधीही सुटणार नाही! 'या' रेल्वे नियमाचा खूप होतो उपयोग, जाणून घ्या...

करिअर : Railway Recruitment : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! भरतीसाठी अधिसूचना जारी, आजच करा अर्ज 

राष्ट्रीय : मर्कटलीला! माकडांच्या उचापतींमुळे जंगलात २ तास अडकली मुंबईहून निघालेली अवध एक्स्प्रेस 

व्यापार : वैष्णोदेवीचा प्रवास होणार आणखी सुकर, उद्यापासून रेल्वे आणखी एक सुविधा देणार!

राष्ट्रीय : रेल्वे ट्रॅकवर अडकला मालवाहू ट्रक; समोरुन आली पॅसेंजर ट्रेन, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रीय : 'द बर्निंग ट्रेन', धावत्या प्रवासी ट्रेनला लागली आग, प्रवाशांनी उड्या मारुन वाचवला जीव

नागपूर : Nagpur | रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! विकासकामांमुळे रेल्वेगाड्या रद्द, काही शॉर्ट टर्मिनेट

पुणे : PUNE | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दैनंदिन एक्स्प्रेस गाड्यांची सेवा पूर्ववत